R. N. Paradkar
Настоящее имя: R. N. Paradkar
Об исполнителе:
Raghunath Narayan Paradkar worked with All India Radio in 1939 for two years. He composed music for the opera - Vasantotsav and Seetavirah for radio that were written by Raja Bahdhe. He aired programs on Mumbai, Huderabad, Baroda and Aurangabad radio stations. He has provided play back in Marathi films - Payachi Dasi and Bailveda. He is best known for his devotional songs on Dattatreya - Maharaj Dattaguru that are popular on social media even today. आर. एन. म्हणजे ‘रघुनाथ नारायण पराडकर’. त्यांचे वडील नारायण पराडकर मुंबईतील झावबावाडीतील सुप्रसिद्ध राम मंदिराचे पुजारी होते. त्यामुळे आर. एन. पराडकरांचं बालपण कथाकीर्तन ऐकण्यात गेलं. पंडित भास्करबुवा बखले यांनी त्यांना शिष्य म्हणून शिकवायची तयारी दर्शवली. नंतरच्या काळात भास्करबुवांचं अचानक निधन झालं आणि आर. एन. पराडकरांचं प्राथमिक शिक्षण नरहरी गोखले यांच्याकडे झालं.
Альтернативные названия:
Вариации названий:
R. N. Paradkar
Singles & EPs Shellac 1950 India
10", 78 RPM